दरबारी नवरत्‍ने

(दरबारी नवरत्ने या पानावरून पुनर्निर्देशित)

जुन्या काळात राजे, महाराजे, बादशहा आणि सम्राटांच्या दरबारात अनेक गुणी माणसे असत. ती दरबारी रत्‍ने म्हणून प्रसिद्ध होती.

विक्रमाची नवरत्‍ने संपादन

सम्राट विक्रमादित्याच्या सभेत असलेली नवरत्‍ने :

१. धन्वंतरी

२. क्षपणक

३. अमरसिंह

४. शंकु

५. वेतालभट्ट

६. घटखर्पर

७. कालिदास

८. वराहमिहीर

९. वररुचि


अकबराच्या दरबारातील नवरत्‍ने संपादन

१. अब्दुल रहीम 'खान-इ-खान’

२.अबुल फझल

३.अबुल फैजी

४.तानसेन

५.राजा तोरडमल

६.राजा बिरबल

७.राजा मानसिंग

८.मुल्ला दो प्याजा

९. हकीम हुमाम

हे सुद्धा पहा संपादन