नवरत्न कंपन्या
(नवरत्न कंपन्या या पानावरून पुनर्निर्देशित)
१९९७ साली, नवरत्न हा किताब भारत सरकारने देशामधील ९ सर्वात मोठ्या व बलाढ्य सरकारी कंपन्यांना दिला होता. हा शब्द नऊ मौल्यवान खडे नवरत्ने ह्यावरून दिला गेला. सध्या भारतामधील सर्व सरकारी कंपन्या (पब्लिक सेक्टर) खालील गटांमध्ये विभागल्या गेल्या आहेत. ह्या कंपन्यांना त्यांच्या दर्जाप्रमाणे विविध गुंतवणुकीचे व स्वायत्ततेचे अधिकार दिले गेले आहेत.
प्रकारसंपादन करा
- महारत्न
- नवरत्न
- निव्वळ नफा, निव्वळ मूल्य, उत्पादन क्षमता, उत्पादन खर्च, सेवा खर्च, भांडवल इत्यादी ६ घटकांवर आधारित चाचणीमध्ये १०० पैकी किमान ६० गूण
- कंपनी नवरत्न बनण्यापूर्वी मिनिरत्न असणे आवश्यक.
- मिनिरत्न वर्ग-२
- बाजार मूल्य शून्याहून अधिक आहे व गेली तीन वर्षे नफा कमवला आहे.
यादीसंपादन करा
भारतामध्ये एकूण 10 महारत्न, १४ नवरर्न, 61 मिनिरत्न वर्ग-१ तर 12 मिनिरत्न वर्ग-२ कंपन्या आहेत.
महारत्न कंपन्यासंपादन करा
- भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड[१]
- कोल इंडिया लिमिटेड [२]
- गेल (इंडिया) लिमिटेड[१]
- इंडियन ऑइल कॉर्पोरेशन [३]
- एन.टी.पी.सी. [४]
- ऑइल ॲंड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन [५]
- स्टील ॲथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड
नवरत्न कंपन्यासंपादन करा
- भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड
- भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड
- हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड
- हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड
- महानगर टेलिफोन निगम लिमिटेड
- नॅशनल ॲल्युमिनियम कंपनी लिमिटेड
- नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन
- नेयवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन
- ऑइल इंडिया लिमिटेड
- पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन
- पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया
- राष्ट्रीय इस्पात निगम
- रूरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशन
- भारतीय नौवहन निगम
बाह्य दुवेसंपादन करा
संदर्भसंपादन करा
- ↑ a b - Dept of Public Enterprises, Govt. of India[मृत दुवा] चुका उधृत करा: अवैध
<ref>
tag; नाव "DPE, Govt. of India" वेगवेगळ्या मजकूराशी अनेकदा जोडलेले आहे - ^ Coal India gets Maharatna tag - Economic Times Article
- ^ 5 PSUs get maharatna status - Indianexpress
- ^ 4 PSUs get maharatna status - Indianexpress
- ^ http://www.thehindu.com/business/companies/maharatna-status-for-ioc-ongc-and-ntpc/article890235.ece