दण्डी (कौरव)
(दण्डी या पानावरून पुनर्निर्देशित)
दंडी याच्याशी गल्लत करू नका.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
दण्डी हा महाभारतातील हस्तिनापुराचा राजा धृतराष्ट्र व राणी गांधारी यांचा पुत्र व शंभर कौरव भावंडांपैकी एक भाऊ होता. महाभारत युद्धामध्ये हा मारला गेला.
![](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/9/92/Panda_and_Kaurava_armise_face_each_other.jpg/220px-Panda_and_Kaurava_armise_face_each_other.jpg)