दक्षिण येमेन

(दक्षिण यमन या पानावरून पुनर्निर्देशित)


येमेनचे जनतेचे प्रजासत्ताकीय गणराज्य किंवा दक्षिण येमेन, प्रजासत्ताकीय येमेन, येमेन(एडन) हे एक समाजवादी राष्ट्र होते. सध्याचा यमन पूर्वी दोन विभागात विभागलेला होता. त्यातील दक्षिण येमेन हा एक भाग होता. २२ मे १९९० रोजी हा देश उत्तर येमेन बरोबर एकत्र झाला.

येमेनचे जनतेचे प्रजासत्ताकीय गणराज्य
جمهورية اليَمَنْ الديمُقراطية الشَعْبِيّة
Jumhūrīyat al-Yaman ad-Dīmuqrāṭīyah ash-Sha'bīyah

 
१९६७१९९०
ध्वज चिन्ह
राजधानी एडन
शासनप्रकार समाजवादी गणराज्य
अधिकृत भाषा अरबी
क्षेत्रफळ ३३२,९७० चौरस किमी
लोकसंख्या २,५८५,४८४
–घनता ७.८ प्रती चौरस किमी