येमेनचे जनतेचे प्रजासत्ताकीय गणराज्य ', प्रजासत्ताकीय येमेन, येमेन(एडन) हे एक समाजवादी राष्ट्र होते. सध्याचा यमन पूर्वी दोन विभागात विभागलेला होता. त्यातील उत्तर येमेन हा एक भाग होता. २२ मे १९९० रोजी हा देश उत्तर येमेन बरोबर एकत्र झाला.

येमेनचे जनतेचे प्रजासत्ताकीय गणराज्य
جمهورية اليَمَنْ الديمُقراطية الشَعْبِيّة
Jumhūrīyat al-Yaman ad-Dīmuqrāṭīyah ash-Sha'bīyah

चित्र:Flag of the Federation of North Arabia.svg 
१९६७१९९०
ध्वज
राजधानी एडन
शासनप्रकार समाजवादी गणराज्य
अधिकृत भाषा अरबी
क्षेत्रफळ ३३२,९७० चौरस किमी
लोकसंख्या २,५८५,४८४
–घनता ७.८ प्रती चौरस किमी