थराड
थराड(ऐतिहासिक नाव : थिरपूर) हे भारताच्या गुजरात राज्याच्या उत्तर भागातील बनासकांठा जिल्ह्यामधील एक शहर आहे. २०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २७,९५४ इतकी होती. हे शहर राष्ट्रीय महामार्ग १५वर आहे.