६ वे दलाई लामा
(त्सांग्यांग ग्यात्सो या पानावरून पुनर्निर्देशित)
त्सांग्यांग ग्यात्सो (इंग्रजी: Tsangyang Gyatso)(इ.स. १६८३: तवांग, अरुणाचल प्रदेश - नोव्हेंबर १५, इ.स. १७०६: गोंगानोर, चीन) हे तिबेटचे सहावे दलाई लामा होते.
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |