ख्रिश्चन धर्मातील ट्रिनिटीच्या सिद्धांतानुसार ईश्वराची तीन रूपे आहेत. पिता (God the Father), पुत्र (God the Son) व पवित्र आत्मा (God the Holy Spirit or holy ghost). ही तीन रूपे (ट्रिनिटी) विभिन्न आहेत तरीही ईश्वर एकच आहे. ह्या सिद्धांतानुसार फादर, सन व होली स्पिरिट हे सर्वात पवित्र, सर्वव्यापी, सर्वज्ञ व अमर आहेत.

ट्रिनिटीचे चिन्ह
येशू ख्रिस्त (पुत्र), पिता (आकाशात) व होली स्पिरिट (कबुतराच्या रूपात)

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत