त्रेन्तिनो-आल्तो अदिजे

त्रेन्तिनो-आल्तो अदिजे हा इटली देशाच्या उत्तर भागातील ऑस्ट्रिया देशाच्या सीमेवरील एक स्वायत्त प्रदेश आहे.

त्रेन्तिनो-आल्तो अदिजे
Trentino-Alto Adige/Südtirol
इटलीचा स्वायत्त प्रांत
ध्वज
चिन्ह

त्रेन्तिनो-आल्तो अदिजेचे इटली देशाच्या नकाशातील स्थान
त्रेन्तिनो-आल्तो अदिजेचे इटली देशामधील स्थान
देश इटली ध्वज इटली
राजधानी त्रेन्तो
क्षेत्रफळ १३,६०७ चौ. किमी (५,२५४ चौ. मैल)
लोकसंख्या १०,१७,२४६
घनता ७४.८ /चौ. किमी (१९४ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ IT-32
संकेतस्थळ http://www.regione.taa.it/