तैयब मेहता
भारतीय चित्रकार
तैयब मेहता (जन्म : कपडवंज-गुजरात, २५ जुलै १९२५; - मुंबई, २ जुलै २००९) हे एक भारतीय चित्रकार, शिल्पकार आणि चित्रपट निर्माता होते. ते एम.एफ. हुसेन, राम कुमार, एस.एच. रझा यांच्यासोबत बॉम्बे प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट ग्रुपशी संबंधित होते.
भारतीय चित्रकार | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
स्थानिक भाषेतील नाव | Tyeb Mehta | ||
---|---|---|---|
जन्म तारीख | जुलै २६, इ.स. १९२५ कपडवंज | ||
मृत्यू तारीख | जुलै २, इ.स. २००९, जुलै १, इ.स. २००९ मुंबई | ||
मृत्युची पद्धत |
| ||
मृत्युचे कारण | |||
नागरिकत्व |
| ||
शिक्षण घेतलेली संस्था | |||
व्यवसाय |
| ||
चळवळ |
| ||
उल्लेखनीय कार्य |
| ||
पुरस्कार |
| ||
| |||
मेहता हे बंगाल कला शैली सोडून आधुनिकतावादात काम करणाऱ्या पहिल्या काही भारतीय चित्रकारांपैकी एक होते. सेलिब्रेशन्स आणि काली या त्यांच्या कलाकृती प्रसिद्ध आहेत. २००२ मध्ये त्यांच्या सेलिब्रेशन्स हे चित्र क्रिस्टिस येथे १ कोटी ५० लाख रुपयांना विकले गेले.[१] व २००५ मध्ये भारतात "काली"च्या लिलावात १५ दशलक्ष रुपये मिळाले.[२]
पुरस्कार
संपादनमेहतांना प्रदान केलेले पुरस्कार आहेत:
- १९८८-८९ - कालिदास सन्मान पुरस्कार
- २००७ - पद्मभूषण
संदर्भ
संपादन- ^ Sengupta, Somini (2006-01-26). "Indian Artist Enjoys His World Audience". न्यू यॉर्क टाइम्स. 2006-06-17 रोजी पाहिले.
- ^ "Tyeb Mehta's 'Kali' fetches Rs. 1 crore" Archived 2011-07-13 at the Wayback Machine. - Times of India article dated May 20, 2005