तेनझिंग नोर्गे

(तेन्झिंग नॉर्गे या पानावरून पुनर्निर्देशित)

तेनझिंग नोर्गे (२९ मे, १९१४ - ९ मे, १९८६:दार्जीलिंग, भारत) हे एडमंड हिलरीबरोबर एव्हरेस्ट या जगातील सगळ्यात उंच पर्वत-शिखरावर सर्वप्रथम यशस्वी चढाई करणारे शेर्पा नेपाळी गिर्यारोहक होते. नामग्याल वांगडी असं त्यांचं जन्मनाव आहे. मात्र, त्यांना तेन्झिंग नोर्गे म्हणूनच ओळखले जाते. २९ मे १९५३ रोजी त्यांनी जगातील सर्वोच्च शिखर असलेल्या माउंट एव्हरेस्टवर सर एडमंड हिलरी यांच्यासह पाऊल ठेवले. []

तेनझिंग नोर्गे

संदर्भ

संपादन
  1. ^ "हिमालयातला वाघ ः तेन्झिंग नोर्गे". kheliyad. 2020-07-21. 2020-07-24 रोजी पाहिले.