तारांतो
तारांतो हे इटली देशाच्या पुलीया प्रदेशामधील एक शहर आहे
तारांतो (इटालियन: Taranto, उच्चार ) हे इटली देशाच्या पुलीया प्रदेशामधील एक शहर आहे. सुमारे १.९१ लाख लोकसंख्या असलेले तारांतो शहर इटलीच्या दक्षिण भागात आयोनियन समुद्राच्या किनाऱ्यावर वसले असून ते दक्षिण इटलीमधील सर्वात मोठ्या शहरांपैकी एक आहे.
तारांतो Taranto |
|
इटलीमधील शहर | |
देश | इटली |
प्रांत | तारांतो |
प्रदेश | पुलीया |
स्थापना वर्ष | इ.स. पूर्व ७०६ |
क्षेत्रफळ | २०९.६ चौ. किमी (८०.९ चौ. मैल) |
समुद्रसपाटीपासुन उंची | ४९ फूट (१५ मी) |
लोकसंख्या | |
- शहर | १,९१,८१० |
- घनता | २१० /चौ. किमी (५४० /चौ. मैल) |
प्रमाणवेळ | मध्य युरोपीय प्रमाणवेळ |
comune.taranto.it |
जुळी शहरे
संपादनजगातील खालील शहरांसोबत तारांतोचे सांस्कृतिक व व्यापारी संबंध आहेत.
हे सुद्धा पहा
संपादनसंदर्भ
संपादनबाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |