ताकुमा सातो

(ताकुमा साटो या पानावरून पुनर्निर्देशित)

ताकुमा सातो (जपानी: 佐藤 琢磨 ;) (जानेवारी २८, १९७७ - हयात) हा फॉर्म्युला वन शर्यतींमधील जपानी चालक आहे. फॉर्म्युला वन शर्यतींच्या इतिहासातील आजवरचा सर्वाधिक यशस्वी जपानी चालक म्हणून तो विशेषत्वाने ओळखला जातो.

ताकुमा सातो

बाह्य दुवे संपादन