तमिळ थलायवाज् हा तमिळनाडू येथील एक कबड्डी संघ आहे जो प्रो कबड्डी लीगमध्ये खेळतो. [१] संघाची मालकी मॅग्नम स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या कन्सोर्टियमकडे आहे. अभिनेता विजय सेतुपती या संघाचा ब्रँड अॅम्बेसेडर आहे. जवाहरलाल नेहरू स्टेडियम (चेन्नई), तामिळनाडू येथे तमिळ थलायवाज् त्यांचे घरचे सामने खेळतात.

तमिल थलायवाज्
संपूर्ण नाव तमिल थलायवाज्
उपनावे थलायवाज्
खेळ कबड्डी
स्थापना २०१७
पहिला मोसम २०१७
शेवटचा मोसम २०१९
लीग PKL
शहर तमिळनाडू
स्थान चेन्नई, तमिळनाडू, भारत
स्टेडियम जवाहरलाल नेहरु स्टेडियम (चेन्नई)
(क्षमता: ८,०००)
रंग   
गीत नम्मा मन्नू नम्मा वेलायत्तू
मालक मॅग्नम स्पोर्ट्स प्रा. लि.
मुख्य प्रशिक्षक भारत जे उदय कुमार
कर्णधार भारत सुरजीत सिंग नरवाल
संकेतस्थळ www.tamilthalaivas.co.in

PKL मध्ये पदार्पण केल्यापासून, अजय ठाकूरच्या नेतृत्वाखालील या संघाला फारसे यश मिळाले नाही. २०१७, २०१८ आणि २०१९ या तिनही मोसमांमध्ये संघ गटाच्या तळाशीच राहिला.

सद्यसंघ संपादन

जर्सी क्र. नाव राष्ट्रीयत्व जन्मदिनांक स्थान
४४ आशिष   डिफेंडर – लेफ्ट कॉर्नर
१९ अजिंक्य अशोक पवार   रेडर
९९ अन्वर शहीद बाबा   ऑल राऊंडर
असिरी अलवथगे   रेडर
६६ अतूल एमएस   ७ डिसेंबर १९९६ रेडर
भवानी राजपूत   रेडर
हिमांशू   डिफेंडर – लेफ्ट कॉर्नर
११ के. प्रपंजन   रेडर
एम्. अभिषेक   डिफेंडर – राईट कव्हर
मनजीत   ३० ऑक्टोबर १९९६ रेडर
११ मोहम्मद तुहिन तरफदर   डिफेंडर – राईट कव्हर
१० मोहित   डिफेंडर
४१ सागर राठी   डिफेंडर – राइट कॉर्नर
सागर बी. क्रिष्णा   २८ सप्टेंबर १९९१ ऑल राऊंडर
०२ साहिल सिंग   डिफेंडर
साहिल सुरेंदर   डिफेंडर – राईट कव्हर
९६ संथापनसेल्वम   ऑल राऊंडर
७७ सौरभ तानाजी पाटील   ऑल राऊंडर
०६ सुरजित सिंग नरवाल (क)   १० ऑगस्ट १९९० डिफेंडर – राईट कव्हर
स्रोत: तमिल थलायवाज्[२]

नोंदी संपादन

प्रो कबड्डी मोसम एकूण निकाल संपादन

मोसम सामने विजय बरोबरी पराभव % विजय स्थान
हंगाम ५ २२ १४ ३१.८२%
हंगाम ६ २२ १३ ३१.८२%
हंगाम ७ २२ १५ २५.००% १२
हंगाम ८ TBA TBA TBA TBA TBA TBA

विरोधी संघानुसार संपादन

टीप: वर्णक्रमानुसार सारणी सूची.
विरोधी संघ सामने विजय पराभव बरोबरी % विजय
गुजरात जायंट्स ५०%
जयपूर पिंक पँथर्स २५%
तेलगु टायटन्स ३९%
दबंग दिल्ली १०%
पटणा पायरेट्स ३१%
पुणेरी पलटण ६०%
बंगळूर बुल्स ११%
बंगाल वॉरियर्स १३%
युपी योद्धा ४४%
यू मुम्बा २५%
हरयाणा स्टीलर्स ५०%
एकूण ७१ १६ ४२ १३ ३२%

प्रायोजक संपादन

वर्ष मोसम किट निर्माते मुख्य प्रायोजक बॅक प्रायोजक स्लीव्ह प्रायोजक
२०१७ V ॲडमिरल स्पोर्ट्सवेअर मुथ्थूट महा सिमेंट अग्नी डिव्हायसेस
२०१८ VI ऑर्बिट वायर्स अँड केबल्स वोल्वोलाईन एशियन पेंट्स
२०१९ VII कायझेन स्पोर्ट्स सेलॉन लॅब्स
२०२१ VIII ट्रॅक ओन्ली पारिमॅच न्यूझ[३] आयोडेक्स निप्पॉन पेन्ट

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ "प्रो कबड्डी लीगच्या ५ व्या मोसमासाठी तमिळ थलायवाज् संघाची घोषणा" (इंग्रजी भाषेत). इंडियन एक्सप्रेस. २८ जानेवारी २०२२ रोजी पाहिले.
  2. ^ "नम्मा संघ". तमिल थलायवाज्. Archived from the original on 2022-01-04. 2022-01-28 रोजी पाहिले.
  3. ^ "PKL संघ तमिळ थलायवासने परिमाचला शर्ट प्रायोजक म्हणून नियुक्त केले: रिपोर्ट्स".