तमालपत्र हा एक मसाल्याचा पदार्थ आहे.

सुकलेली तमालपत्रे

तमालपत्रालाच दालचिनीची पाने म्हणतात . याचे शास्त्रीय नाव(सिनेमोमम तमाला)* #Cinnamomum tamala # *असे आहे