तमायरा पाझेक

(तमायरा शेलाह पाझेक या पानावरून पुनर्निर्देशित)

तमायरा शेलाह पाझेक (डिसेंबर ६, इ.स. १९९०:डॉर्नबर्न, फोरालबर्ग, ऑस्ट्रिया - ) ही ऑस्ट्रियाची टेनिस खेळाडू आहे.

तमायरा पाझेक
देश ऑस्ट्रिया ध्वज ऑस्ट्रिया
जन्म Dornbirn
शैली उजव्या हाताने, दोन-हाती बॅकहॅंड
एकेरी
प्रदर्शन 326–248
दुहेरी
प्रदर्शन 60–87
शेवटचा बदल: ऑक्टोबर २०११.


पाझेकची आई चिलीमध्ये जन्मलेली ऑस्ट्रियन आहे तर तिचे वडील आरिफ मोहम्मद टांझानियात जन्मलेले, केन्यात वाढलेले भारतीय वंशाचे केनेडियन नागरिक आहेत.[]

संदर्भ आणि नोंदी

संपादन