तनिशा मुखर्जी

भारतीय अभिनेत्री
(तनिशा या पानावरून पुनर्निर्देशित)

तनिशा मुखर्जी ( १ जानेवारी १९७८) ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. तनिशा २००३ सालापासून हिंदी, बंगाली व तेलुगू चित्रपटांमध्ये अभिनय करत आहे. सरकार, सरकार राज, नील 'एन' निक्की इत्यादी बॉलिवूड चित्रपटांमध्ये तिने भूमिका केल्या आहेत.

तनिशा मुखर्जी
जन्म तनिशा मुखर्जी
१ जानेवारी, १९७८ (1978-01-01) (वय: ४५)
मुंबई
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र बॉलिवूड
कारकीर्दीचा काळ २००३ - चालू
नातेवाईक काजोल, राणी मुखर्जी

बाह्य दुवे संपादन करा