नील 'एन' निक्की हा २००५ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. अनेक लैंगिक दृष्यांनी भरलेला हा चित्रपट ह्या कारणास्तव चर्चेत राहिला होता. चित्रपट समीक्षकांनी नालस्ती केलेला हा चित्रपट तिकिट खिडकीवर देखील अपयशी ठरला.

नील 'एन' निक्की
दिग्दर्शन अर्जुन सबलोक
निर्मिती आदित्य चोप्रा
प्रमुख कलाकार उदय चोप्रा
तनिशा मुखर्जी
ऋचा पल्लोड
संगीत सलीम-सुलेमान
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित ९ डिसेंबर २००५
वितरक यश राज फिल्म्स
अवधी १२३ मिनिटेबाह्य दुवे संपादन