डोरोथिया फोन श्लेगेल

जर्मन नवलकथालेखिका व भाषांतरकार

डोरोथिया फोन श्लेगेल (पूर्वाश्रमीची ब्रेंडेल मेंडेलसॉन) (ऑक्टोबर २४, इ.स. १७६४ - ऑगस्ट ३, इ.स. १८३९) ही जर्मन नवलकथालेखक व भाषांतरकार होती. ही ख्यातनाम ज्यू तत्त्वज्ञ मोझेस मेंडेलसॉनची मुलगी होती.

डोरोथिया फोन श्लेगेल
जन्म नाव डोरोथिया फोन श्लेगेल
राष्ट्रीयत्व जर्मनी
कार्यक्षेत्र साहित्य
भाषा जर्मन
डोरोथिया फोन श्लेगेल


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.