डॉ. बी.आर. आंबेडकर राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थान, जालंधर

डॉ. बी. आर. आंबेडकर नॅशनल राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थान, जालंधर (संशिप्तमध्ये: एनआयटी जालंधर किंवा एनआयटीजे) हे जालंधर, पंजाबमधील एक सार्वजनिक अभियांत्रिकी संस्थान आहे. हे भारतातील ३१ राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थानापैकी एक आहे. पंजाब आणि भारत सरकार यांच्यात संयुक्त उपक्रम म्हणून मूळतः पंजाब प्रादेशिक अभियांत्रिकी महाविद्यालय, जालंधर (पीईआरसी) या नावाखाली या संस्थानाची इ.स. १९८७ मध्ये स्थापना केली गेली.

NITJGATE.jpg

हे सुद्धा पहासंपादन करा

संदर्भसंपादन करा

बाह्य दुवेसंपादन करा