डेरेक शॅकलटन (१२ ऑगस्ट, १९२४:यॉर्कशायर, इंग्लंड - २८ सप्टेंबर, २००७:डॉर्सेट, इंग्लंड) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून १९५० ते १९६३ दरम्यान ७ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.