रिचर्ड थॉम्पसन डिक स्पूनर (३० डिसेंबर, १९१९:यॉर्कशायर, इंग्लंड - २० डिसेंबर, १९९७:इंग्लंड) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून १९५१ ते १९५५ दरम्यान ७ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.