डाग्मारा डोमिंचिक
डाग्मारा डोमिंचिक ही पोलिश-अमेरिकन चित्रपट अभिनेत्री आणि लेखिका आहे. हीने रॉकस्टार, द काउंट ऑफ मॉन्टे क्रिस्टो, किन्सी, ट्रस्ट द मॅन, द असिस्टंट आणि द लॉस्ट डॉटर यांसह अनेक चित्रटांतून भूमिका केल्या आहेत. याशिवाय तिने सक्सेशन या दूरचित्रवाणी मालिकेत प्रमुख भूमिका केली होती.
Polish actress | |
माध्यमे अपभारण करा | |
विकिपीडिया | |
स्थानिक भाषेतील नाव | Dagmara Domińczyk |
---|---|
जन्म तारीख | जुलै १७, इ.स. १९७६ केल्स |
कार्य कालावधी (प्रारंभ) |
|
नागरिकत्व | |
निवासस्थान | |
शिक्षण घेतलेली संस्था |
|
व्यवसाय |
|
भावंडे |
|
वैवाहिक जोडीदार |
|
उल्लेखनीय कार्य |
|
२०१३ मध्ये डॉमिंचिकने द ललाबाय ऑफ पोलिश गर्ल्स ही कादंबरी प्रसिद्ध केली.
प्रारंभिक जीवन आणि शिक्षण
संपादनडॉमिंचिकचा जन्म पोलंडच्या कील्से येथे झाला. हिची आई अलेक्झांड्रा तर वडील मिरोस्लाव डॉमिंचिक हे पोलिश सॉलिडारिटी चळवळीचे सदस्य होते.[१] [२] त्यांच्या राजकीय संघटनांमधील सहभागामुळे त्यांना परागंदा व्हावे लागले. त्यांनी न्यू यॉर्क शहरात आश्रय घेला. [३] डाग्माराला अभिनेत्री मारिका आणि व्हेरोनिका या दोन लहान बहीणी आहेत. [२]
डॉमिंचिकचे शिक्षण मॅनहॅटनमधील फिओरेलो एच लग्वार्डिया हायस्कूलमध्ये झाले. [४] तिने पिट्सबर्गमधील कार्नेगी मेलन युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ ड्रामामध्ये मधून तिने १९९८ मध्ये पदवी मिळवली.[३]
डॉमिंचिकने २०१३मध्ये आपल्या लहानपणीच्या पोलंडमधील अनुभवांवर आधारित द ललाबाय ऑफ पोलिश गर्ल्स ही कादंबरी प्रकाशित केली. [५]
संदर्भ
संपादन- ^ Reuters (March 12, 1983). "8000 Poles imprisoned, es-Solidarity aide says". The Windsor Star. April 11, 2013 रोजी पाहिले.
- ^ a b {{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.nytimes.com/2013/06/16/fashion/dagmara-dominczyk-finds-a-home-in-the-spotlight.html?pagewanted=all&_r=0%7Ctitle=A Modern Immigrant Finds the Spotlight|last=Williams|first=Alex|date=June 14, 2013|website=[[The न्यू यॉर्क टाइम्स|access-date=November 20, 2014}}
- ^ a b Wigley, Pam (February 25, 2014). "Carnegie Mellon School of Drama Hosts Alumna Dagmara Dominczyk, Actress and Author of "The Lullaby of Polish Girls"". Carnegie Mellon News. November 20, 2014 रोजी पाहिले. चुका उधृत करा: अवैध
<ref>
tag; नाव "CMU" वेगवेगळ्या मजकूराशी अनेकदा जोडलेले आहे - ^ Carroll, Rebecca. "There's Something About Dagmara". The Aesthete. March 8, 2016 रोजी मूळ पान पासून संग्रहित. March 7, 2016 रोजी पाहिले.
- ^ Lewis, Andy (December 2, 2011). "Actress Dagmara Dominczyk Sells First Novel (Exclusive)". The Hollywood Reporter.