डग पॅजेट
इंग्रजी क्रिकेटपटू
(डग्लस अर्नेस्ट व्हरनॉन पॅजेट या पानावरून पुनर्निर्देशित)
डग्लस अर्नेस्ट व्हरनॉन डग पॅजेट (२० जुलै, १९३४:यॉर्कशायर, इंग्लंड - हयात) हा इंग्लंडकडून १९६० मध्ये दक्षिण आफ्रिकाविरुद्ध २ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.
हा उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करीत असे.