टॉम आर्मिटेज

इंग्लंडचा क्रिकेट खेळाडू.

थॉमस आर्मिटेज (एप्रिल २५, इ.स. १८४८:शेफिल्ड, यॉर्कशायर, इंग्लंड - सप्टेंबर २१, इ.स. १९२२:शिकागो) हा इंग्लंडचा क्रिकेट खेळाडू होता.

English Flag
English Flag
टॉम आर्मिटेज
इंग्लंड
टॉम आर्मिटेज
फलंदाजीची पद्धत उजव्या हाताने
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने medium round-arm / underarm lob
कसोटी प्रथम श्रेणी
सामने ५७
धावा ३३ १,१८०
फलंदाजीची सरासरी ११.०० १३.८८
शतके/अर्धशतके ०/० ०/४
सर्वोच्च धावसंख्या २१ ९५
चेंडू १२ ४,२३७
बळी १२१
गोलंदाजीची सरासरी N/A १४.२३
एका डावात ५ बळी १२
एका सामन्यात १० बळी
सर्वोत्तम गोलंदाजी N/A ७/२६
झेल/यष्टीचीत ०/० २३/०

क.सा. पदार्पण: १५ मार्च, १८७७
शेवटचा क.सा.: ४ एप्रिल, १८७७
दुवा: [१]

आर्मिटेज इंग्लंडकडून सगळ्यात पहिला कसोटी सामना खेळला. इंग्लिश कसोटी क्रिकेट खेळाडूंपैकी याचा क्रम १ आहे.

इंग्लंडचा ध्वज इंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
इंग्लंडच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.