टेंभुर्णी
टेंभुर्णी हे एक सोलापूर जिल्ह्यातील गाव आहे.
?टेंभुर्णी महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | कुर्डुवाडी |
जिल्हा | सोलापूर जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | प्रमोद कुटे |
बोलीभाषामराठी | |
कोड • आरटीओ कोड |
• एमएच/45 |
टेंभुर्णी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील एक गाव आहे.
भौगोलिक स्थान
संपादनटेंभूर्णी हे पुणे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पुण्याहून सुमारे १६० किमी अंतरावर आहे. नाशिक आणि अहमदनगर येथून सोलापूरला जाणारा रस्ता टेंभूर्णी येथे पुणे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गाला मिळतो.
हवामान
संपादनयेथे मध्यम आणि चांगले हवामान असते. हे कोरड्या हवामान श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो.येथे हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते.
शिक्षण
संपादनSUNRISE ENGLISH MEDIUM SCHOOL (CBSE) AFFILIATION NO. 1131023
परिसरातील विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी कार्य करणारी एकमेव प्रशाला. सलग तेरा वर्षांपासून उज्वल यशाची परंपरा.
प्रेक्षणीय स्थळे
संपादनटेम्भुर्णी पासून 10 km अंतरावर सोलापूर जिह्यातील प्रसिद्ध असे उजनी धरण आहे
नागरी सुविधा
संपादन==जवळपासची गावे=kanhergaon ,nimgaon,adhegaon,ujani,bhimanagar,shiral,
वाहतूकीच्या सुविधा
संपादनटेंभूर्णी हे पुणे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील महत्त्वाचे ठिकाण आहे. येथून पुणे,अहमदनगर, भिगवण इंदापूर,नाशिक,सोलापूर,शिर्डी, पंढरपूर,अकलूज,बार्शी,तुळजापुर, धाराशिव इत्यादी महत्त्वाच्या ठिकाणी जाण्यासाठी बससेवा उपलब्ध आहे.
संदर्भ
संपादन- https://villageinfo.in/
- https://www.census2011.co.in/
- http://tourism.gov.in/
- https://www.incredibleindia.org/
- https://www.india.gov.in/topics/travel-tourism
- https://www.mapsofindia.com/
- https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
- https://www.weather-atlas.com/en/india-climate
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |