टी.एम. सेल्वागणपती

भारतीय राजकारणी
T. M. Selvaganapathy (sl); T. M. Selvaganapathy (da); T. M. Selvaganapathy (fr); T. M. Selvaganapathy (yo); T. M. Selvaganapathy (sv); T. M. Selvaganapathy (nn); T. M. Selvaganapathy (nb); T. M. Selvaganapathy (nl); T. M. Selvaganapathy (ca); टी.एम. सेल्वागणपती (mr); టి.ఎం.సెల్వగణపతి (te); T. M. Selvaganapathy (ast); T. M. Selvaganapathy (ga); T. M. Selvaganapathy (en); T. M. Selvaganapathy (es); டி. எம். செல்வகணபதி (ta) político indio (es); politikari indiarra (eu); políticu indiu (ast); индийский политик (ru); politikan indian (sq); հնդիկ քաղաքական գործիչ (hy); 印度政治人物 (zh); India siyaasa nira ŋun nyɛ doo (dag); politician indian (ro); indisk politiker (sv); פוליטיקאי הודי (he); भारतीयराजनेतारः (sa); भारतीय राजनीतिज्ञ (hi); intialainen poliitikko (fi); Indian politician (en-ca); இந்திய அரசியல்வாதி (ta); politico indiano (it); ভারতীয় রাজনীতিবিদ (bn); personnalité politique indienne (fr); India poliitik (et); Olóṣèlú Ọmọ Orílẹ̀-èdè Indian (yo); ଭାରତୀୟ ରାଜନୀତିଜ୍ଞ (or); político indio (gl); індійський політик (uk); سیاست‌مدار هندی (fa); भारतीय राजकारणी (mr); polaiteoir Indiach (ga); hinduski polityk (pl); indisk politiker (nb); Indiaas politicus (nl); ഇന്ത്യയിലെ ഒരു രാഷ്ട്രീയക്കാരന്‍ (ml); Indian politician (en-gb); político indiano (pt); polític indi (ca); Indian politician (en); سياسي هندي (ar); indisk politiker (da); indisk politikar (nn)

टी.एम. सेल्वागणपती हे भारतीय राजकारणी आहेत. ते १९९१ मध्ये तिरुचेंगोडे मतदारसंघातून निवडून आलेले तामिळनाडू विधानसभेचे सदस्य होते. १९९१ ते १९९६ दरम्यान ते जयललितांच्या सरकारमध्ये स्थानिक प्रशासन मंत्री होते. १९९९-२००४ मध्ये ते सेलम मतदारसंघातून १३ व्या लोकसभेचे खासदार म्हणून निवडून आले. मूळत: ते अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाचे सदस्य होत पण ते ऑगस्ट २००८ मध्ये द्रविड मुन्नेत्र कळघममध्ये सामील झाले.[] २०२४ मध्ये ते पुन्हा सेलम मधून विजयी ठरले.

टी.एम. सेल्वागणपती 
भारतीय राजकारणी
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
नागरिकत्व
व्यवसाय
राजकीय पक्षाचा सभासद
पद
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

२ फेब्रुवारी २००० रोजी प्लेझंट स्टे हॉटेल प्रकरणात ट्रायल कोर्टाने त्याला दोषी ठरवले आणि नंतर ४ डिसेंबर २००१ रोजी उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्त केले. कलर टीव्ही घोटाळ्यात ३० मे २००० रोजी ट्रायल कोर्टाने त्याला दोषी ठरवले होते आणि नंतर ४ डिसेंबर २००२ रोजी उच्च न्यायालयाने त्याची निर्दोष मुक्तता केली होती.[][]

जून २०१० मध्ये ते राज्यसभेचे सदस्य झाले. २०१४ मध्ये, त्याला एका आर्थिक घोटाळ्यासाठी न्यायालयाने दोषी ठरवले, परिणामी तो अपात्र ठरला. भ्रष्टाचारासाठी संसदेतून अपात्र ठरलेले ते तामिळनाडूतील पहिले राजकारणी ठरले. []

संदर्भ

संपादन
  1. ^ "Selvaganapathy joins DMK". The Hindu. 29 August 2008.
  2. ^ "Colour TV scam: High Court upholds acquittal of Jayalalithaa". Press Trust of India. Chennai: The Hindu. 21 August 2009. 1 January 2014 रोजी पाहिले.
  3. ^ "Madras HC upholds acquittal of Jayalalitha in TV scam". Zee News. 22 August 2009. 1 January 2014 रोजी पाहिले.
  4. ^ "First Tamil Nadu politician to be disqualified as MP after conviction". NDTV. 2014-04-17.