सेलम लोकसभा मतदारसंघ

भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक लोकसभा मतदारसंघ.

सेलम हा तमिळनाडू राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे

मतदार संपादन

दिनांक १० जानेवारी, इ.स. २०१४ च्या मतदारयादीनुसार या लोकसभा मतदारसंघात ७४३६३५ पुरुष मतदार, ७२१८९८ स्त्री मतदार व १११ अन्य मतदार असे मिळून एकूण १४६५६४४ मतदार आहेत.[१]

खासदार संपादन

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ "Parliamentary Constituency wise Electorate as on 10/01/2014" (PDF) (इंग्रजी भाषेत). p. २. Archived from the original (PDF) on 2014-03-30. २० मार्च २०१४ रोजी पाहिले.

हेसुद्धा पहा संपादन

बाह्य दुवे संपादन