टिम मतव्ज

(टिम मेटाव्झ या पानावरून पुनर्निर्देशित)

टिम मतव्ज (स्लोव्हेन: Tim Matavž; १३ जानेवारी १९८९ - ) हा एक स्लोव्हेन फुटबॉल खेळाडू आहे. सध्या मतव्ज नेदरलॅंड्समधील पी.एस.व्ही. आइंडहॉवेन ह्या क्लबकडून फुटबॉल खेळतो.

टिम मतव्ज

बाह्य दुवे

संपादन