मुख्य मेनू उघडा

तमायरा पाझेक

(टमायरा पाझेक या पानावरून पुनर्निर्देशित)

तमायरा शेलाह पाझेक (डिसेंबर ६, इ.स. १९९०:डॉर्नबर्न, फोरालबर्ग, ऑस्ट्रिया - ) ही ऑस्ट्रियाची टेनिस खेळाडू आहे.

तमायरा पाझेक
Tamira Paszek at the 2010 US Open 01.jpg
देश ऑस्ट्रिया ध्वज ऑस्ट्रिया
जन्म Dornbirn
शैली उजव्या हाताने, दोन-हाती बॅकहॅंड
प्रदर्शन 284–225
प्रदर्शन 49–76
शेवटचा बदल: ऑक्टोबर २०११.


पाझेकची आई चिलीमध्ये जन्मलेली ऑस्ट्रियन आहे तर तिचे वडील आरिफ मोहम्मद टांझानियात जन्मलेले, केन्यात वाढलेले भारतीय वंशाचे केनेडियन नागरिक आहेत.[१]


Wiki letter w.svg
कृपया टेनिस खेळाडू-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

संदर्भ आणि नोंदीसंपादन करा