टँक्रेडो दि अल्मेडा नीव्ह्स

टॅंक्रेडो दि अल्मेडा नीव्ह्स (४ मार्च, इ.स. १९१० - २१ एप्रिल, इ.स. १९८५) हे ब्राझिलचे राष्ट्राध्यक्ष होते.