झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९९७-९८

झिम्बाब्वे राष्ट्रीय क्रिकेट संघाने फेब्रुवारी आणि मार्च १९९८ मध्ये न्यू झीलंडचा दौरा केला आणि न्यू झीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघाविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली आणि त्यानंतर पाच मर्यादित षटकांची आंतरराष्ट्रीय सामने खेळले. न्यू झीलंडने दोन्ही कसोटी सामने जिंकून मालिका २-० ने जिंकली. न्यू झीलंडचे नेतृत्व स्टीफन फ्लेमिंग आणि झिम्बाब्वेचे नेतृत्व अँडी फ्लॉवरने केले. न्यू झीलंडने वनडे मालिका ४-१ ने जिंकली.

एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे)

संपादन

पहिला सामना

संपादन
४ फेब्रुवारी १९९८
धावफलक
न्यूझीलंड  
२४८/७ (५० षटके)
वि
  झिम्बाब्वे
२०८ (४८.२ षटके)
ख्रिस हॅरिस ५२* (५९)
पॉल स्ट्रॅंग ३/४० (१० षटके)
अँडी फ्लॉवर ६० (६६)
डॅनियल व्हिटोरी ४/४९ (१० षटके)
न्यू झीलंड ४० धावांनी विजयी
वेस्टपॅकट्रस्ट पार्क, हॅमिल्टन
पंच: स्टीव्ह डून आणि क्रिस्टोफर किंग
सामनावीर: ख्रिस हॅरिस (न्यू झीलंड)
  • न्यू झीलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • लॉर्न हॉवेल (न्यू झीलंड) यांनी वनडे पदार्पण केले.

दुसरा सामना

संपादन
६ फेब्रुवारी १९९८
धावफलक
झिम्बाब्वे  
१३८ (४९ षटके)
वि
  न्यूझीलंड
१३९/२ (२८.२ षटके)
डर्क विल्जोएन ३६ (६९)
शेन ओ'कॉनर ५/३९ (१० षटके)
नॅथन अॅस्टल ६७ (८९)
हीथ स्ट्रीक १/२० (७ षटके)
न्यू झीलंड ८ गडी राखून विजयी
बेसिन रिझर्व्ह, वेलिंग्टन
पंच: क्रिस्टोफर किंग आणि इव्हान वॅटकिन
सामनावीर: शेन ओ'कॉनर (न्यू झीलंड)
  • न्यू झीलंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

तिसरा सामना

संपादन
४ मार्च १९९८ (दि/रा)
धावफलक
झिम्बाब्वे  
२२८/७ (५० षटके)
वि
  न्यूझीलंड
२२७/९ (५० षटके)
मरे गुडविन ५८ (७७)
शेन ओ'कॉनर २/३१ (७ षटके)
नॅथन अॅस्टल ६९ (९९)
पॉल स्ट्रॅंग ३/४४ (१० षटके)
झिम्बाब्वे १ धावेने विजयी
लँकेस्टर पार्क, क्राइस्टचर्च
पंच: बिली बोडेन आणि क्रिस्टोफर किंग
सामनावीर: मरे गुडविन (झिम्बाब्वे)
  • न्यू झीलंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

चौथा सामना

संपादन
६ मार्च १९९८ (दि/रा)
धावफलक
झिम्बाब्वे  
२०७/८ (५० षटके)
वि
  न्यूझीलंड
२११/१ (४५.४ षटके)
क्रेग विशार्ट ४१ (६५)
डायोन नॅश ३/२९ (१० षटके)
नॅथन अॅस्टल १०४* (१३७)
डर्क विल्जोएन १/३० (६ षटके)
न्यू झीलंड ९ गडी राखून विजयी
मॅकलिन पार्क, नेपियर
पंच: डग कॉवी आणि टोनी हिल
सामनावीर: नॅथन अॅस्टल (न्यू झीलंड)
  • झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

पाचवा सामना

संपादन
८ मार्च १९९८
धावफलक
न्यूझीलंड  
२३१/९ (५० षटके)
वि
  झिम्बाब्वे
२२९/९ (५० षटके)
नॅथन अॅस्टल ६२ (८४)
पॉल स्ट्रॅंग ३/४४ (१० षटके)
ग्रँट फ्लॉवर ५५ (७५)
डॅनियल व्हिटोरी ३/२९ (१० षटके)
न्यू झीलंड २ धावांनी विजयी
ईडन पार्क, ऑकलंड
पंच: डग कॉवी आणि डेव्ह क्वेस्टेड
सामनावीर: डॅनियल व्हिटोरी (न्यू झीलंड)
  • न्यू झीलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

कसोटी मालिकेचा सारांश

संपादन

पहिली कसोटी

संपादन
१९–२२ फेब्रुवारी १९९८
(५ दिवसांचा सामना)
धावफलक
वि
१८० (८५.३ षटके)
हीथ स्ट्रीक ३९ (९६)
शेन ओ'कॉनर ४/५२ (१८.३ षटके)
४११ (१४५.१ षटके)
क्रेग मॅकमिलन १३९ (२०९)
अॅडम हकल ३/१०२ (४० षटके)
२५० (१०६.३ षटके)
मरे गुडविन ७२ (१८८)
ख्रिस केर्न्स ४/५६ (२४.३ षटके)
२०/० (३.५ षटके)
ब्रायन यंग १०* (१२)
न्यू झीलंड १० गडी राखून विजयी
बेसिन रिझर्व्ह, वेलिंग्टन
पंच: स्टीव्ह ड्युने (न्यू झीलंड) आणि स्टीव्ह रँडेल (ऑस्ट्रेलिया)
सामनावीर: क्रेग मॅकमिलन (न्यू झीलंड)
  • झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • हा सामना पाच दिवसांचा होता पण चार दिवसांत पूर्ण झाला.

दुसरी कसोटी

संपादन
२६–२८ फेब्रुवारी १९९८
(५ दिवसांचा सामना)
धावफलक
वि
१७० (६२.५ षटके)
अँडी फ्लॉवर ६५ (१३१)
सायमन डौल ४/३५ (२० षटके)
४६० (१२०.१ षटके)
मॅट हॉर्न १५७ (२६०)
पॉल स्ट्रॅंग ४/५४ (१८.१ षटके)
२७७ (९४.४ षटके)
अँडी फ्लॉवर ८३ (१३१)
सायमन डौल ४/५० (१९.४ षटके)
न्यू झीलंडने एक डाव आणि १३ धावांनी विजय मिळवला
ईडन पार्क, ऑकलंड
पंच: डग कॉवी (न्यू झीलंड) आणि स्टीव्ह रँडेल (ऑस्ट्रेलिया)
सामनावीर: मॅट हॉर्न (न्यू झीलंड)
  • झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • हा सामना पाच दिवसांचा होता पण तीन दिवसात पूर्ण झाला.

संदर्भ

संपादन