झिम्बाब्वेन डॉलर

(झिंबाब्वे डॉलर या पानावरून पुनर्निर्देशित)

झिंबाब्वे डॉलर हे झिंबाब्वेचे अधिकृत चलन आहे. परंतु याची किंमत खूप कमी झाल्यामुळे, आता हे वापरात नाही. २ फेब्रुवारी २००९ रोजी या डॉलरची किंमत १ अमेरिकन डॉलर = ३०,००,००,००,००,००,००० झिंबाब्वे डॉलर इतकी होती.

झिंबाब्वे डॉलर
Zimbabwean dollar
$
ISO 4217
Code ZWL (numeric: 932)
Subunit ०.०१
चलनाचे विभाजन
Subunit
 १/१०० सेंट {{{subunit_name_1}}}
Banknotes $१,$५,$१०,$२०,$५०,$१००,$५०० (यांशिवाय अनेक)
सर्वांत जास्त $१००,०००,०००,०००,०००
भौगोलिक माहिती
User(s) झिम्बाब्वे ध्वज झिम्बाब्वे


सध्याचा झिम्बाब्वेन डॉलरचा विनिमय दर
गूगल फायनान्स वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया
याहू फायनान्स वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया
ओझफॉरेक्स वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया
एक्सई.कॉम वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया
ओआंडा.कॉम वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया