झाउड-हॉलंड
(झाउट-हॉलंड या पानावरून पुनर्निर्देशित)
झाउड-हॉलंड ( उच्चार (सहाय्य·माहिती)) हा नेदरलँड्स देशातील सर्वधिक लोकसंख्येचा प्रांत आहे. नेदरलँड्सच्या पश्चिम भागात उत्तर समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेल्या ह्या प्रांताचे हेग हे राजधानीचे शहर तर रॉटरडॅम हे सर्वांत मोठे शहर आहे.
झाउड-हॉलंड Provincie Zuid-Holland | |||
नेदरलँड्सचा प्रांत | |||
| |||
झाउड-हॉलंडचे नेदरलँड्स देशामधील स्थान | |||
देश | नेदरलँड्स | ||
राजधानी | हेग | ||
क्षेत्रफळ | २,८१८ चौ. किमी (१,०८८ चौ. मैल) | ||
लोकसंख्या | ३४,५८,८७५ | ||
घनता | १,२२८ /चौ. किमी (३,१८० /चौ. मैल) | ||
आय.एस.ओ. ३१६६-२ | NL-ZH | ||
संकेतस्थळ | http://www.zuid-holland.nl/ |