ज्योर्दानो ब्रुनो (इटालियन: Giordano Bruno) (इ.स. १५४८ - १७ फेब्रुवारी, इ.स. १६००) हा रानिसां काळातील एक इटलियन तत्त्वज्ञ, गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ होता. निकोलस कोपर्निकसने मांडलेल्या सूर्यमालेच्या सिद्धांताच्या एक पाउल पुढे जाउन ब्रुनोने सूर्य हा एक तारा आहे अशी कल्पना प्रथम जगापुढे मांडली.

ज्योर्दानो ब्रुनो
Giordano Bruno (इटालियन)
Giordano Bruno.jpg
जन्म इ.स. १५४८
नोला, नेपल्सचे राजतंत्र (आजचा इटली)
मृत्यू १७ फेब्रुवारी, इ.स. १६००
रोम
नागरिकत्व इटालियन
कारकिर्दीचा काळ रानिसां

इ.स. १६०० साली कॅथलिक चर्च, येशू ख्रिस्तट्रिनिटीबाबत चुकीची मते प्रदर्शित केल्याच्या गुन्ह्यावरून त्याला दोषी ठरवून मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. १७ फेब्रुवारी १६०० रोजी ब्रुनोला जिवंत जाळून टाकण्यात आले.


बाह्य दुवेसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
  • "ब्रुनोच्या निर्मिती" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  • "ब्रुनोचे लिखाण" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)