ज्याकोमो पुचिनी (इटालियन: Giacomo Puccini; २२ डिसेंबर १८५८ - २९ नोव्हेंबर १९२४) हा एक इटालियन ऑपेरा संगीतकार होता. १९व्या शतकाच्या उत्तरार्धात व विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात कार्यरत असलेला पुचिनी ज्युझेप्पे व्हेर्दीनंतर इटलीमधील सर्वोत्तम ऑपेरा वादक मानला जातो. त्याने रचलेले अनेक ऑपेरा सध्या जगातील सर्वोत्तम ऑपेरांमध्ये गणले जातात.

ज्याकोमो पुचिनी
Giacomo Puccini
GiacomoPuccini.jpg
जन्म २२ डिसेंबर १८५८ (1858-12-22)
लुक्का, तोस्कानाची डुची (आजचा इटली)
मृत्यू २९ नोव्हेंबर, १९२४ (वय ६५)
ब्रसेल्स, बेल्जियम
राष्ट्रीयत्व इटालियन
संगीत प्रकार ऑपेरा
कार्यकाळ १८७६-१९२४

पुचिनीच्या संगीताचे काही नमुनेसंपादन करा

बाह्य दुवेसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: