ज्ञानेश लक्ष्मण वाकुडकर
प्रा. ज्ञानेश लक्ष्मण वाकुडकर (१२ नोव्हेंबर,??[माहितीज्ञान पोकळी] - हयात) [१] हे मराठी कवी आहेत. हे काव्य लेखना शिवाय चित्रपट आणि राजकारणातही सक्रीय आहेत.
व्यक्तिगत जीवन
संपादनइ.स. १९७७ वर्षी आनंद निकेतन महाविद्यालय, वरोरा येथून त्यांनी वाणिज्य शाखेतील पदवी[ दुजोरा हवा] तसेच पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी १९८७ मध्ये विधी विषयातील पदवी शासकीय विधी महाविद्यालय, नागपूर येथून घेतली.
कारकीर्द
संपादनशैक्षणिक
संपादनराजकीय कारकीर्द
संपादनहे शेतकरी कामगार पक्षाचे सदस्य होते. त्यानंतर ते राष्ट्रीय जनता दलाचे सदस्य आणि होते.[माहितीज्ञान पोकळी][ दुजोरा हवा]
लेखन
संपादनसखे साजणी हा दीर्घ काव्याचा संग्रह 'साहित्य प्रसार केंद्र' प्रकाशनाने प्रकाशित केलेला आहे. अंगार आणि शृंगार हा काव्य संग्रह त्यांनी स्वतः प्रकाशित केला आहे. फेसबुक व अनुदिनीच्या आंतरजालीय सामाजिक माध्यमांचाही त्यांनी त्यांच्या काव्य प्रकाशनासाठी वापर केला आहे.
चित्रपट निर्मिती
संपादनयमाच्या गावाला जाऊया या शेतकरी समस्या विषयक मराठी चित्रपटाची निर्मिती त्यांनी केली.
संदर्भ
संपादन- ^ https://ceo.maharashtra.gov.in/Affidavits/LS2009/PC10CANDIDATE.htm संकेतस्थळास जोडलेला http://103.23.150.75/Affpdf/10_ProfDnyaneshWakudkar.pdf दुवा दिनांक ९/२/१७ रोजी दुपारी ३ वाजता जसा पाहीला
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |