ज्यो कोल
(जो कोल या पानावरून पुनर्निर्देशित)
हा फुटबॉल-संबंधित लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
जोसेफ जॉन कोल ऊर्फ ज्यो कोल (इंग्लिश: Joseph John Cole) (नोव्हेंबर ८, १९८१ - हयात) हा इंग्लिश फुटबॉल खेळाडू आहे. १९९८ ते २००३ सालांदरम्यान कोल वेस्टहॅम युनायटेड एफ.सी. संघाकडून खेळत होता. वेस्टहॅम युनायटेड संघानंतर तो चेल्सी संघाकडून खेळतो आणि तो इग्लंड राष्ट्रीय संघाकडूनही आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धांमध्ये सहभागी झाला आहे. कोल सहसा मधल्या फळीतील विंगराच्या भूमिकेतून खेळतो.
वैयक्तिक माहिती | |||
---|---|---|---|
पूर्ण नाव | जोसेफ जॉन कोल | ||
जन्मदिनांक | नोव्हेंबर ८, १९८१ | ||
जन्मस्थळ | लंडन, इंग्लंड | ||
उंची | १.७६ m | ||
मैदानातील स्थान | मधल्या फळीतील विंगर | ||
क्लब माहिती | |||
सद्य क्लब | चेल्सी | ||
क्र | १० | ||
व्यावसायिक कारकीर्द* | |||
वर्षे | क्लब | सा (गो)† | |
१९९८–२००३ २००३– | वेस्टहॅम युनायटेड चेल्सी | १२६ (१०) १४३ (२४) | |
राष्ट्रीय संघ‡ | |||
२००६ २००१– | इंग्लंड (२१) इंग्लंड ब इंग्लंड | १ (०) ४९ (७) ८ (२) | |
* क्लब पातळीवरील सामने व गोल अद्ययावत तारीख: २१:५२, १२ मे २००८ (UTC). † खेळलेले सामने (गोल). |
बाह्य दुवे
संपादन- चेल्सी एफ.सी. कॉम - {{लेखनाव} याची प्रोफाइल, कारकीर्दीची आकडेवारी (इंग्लिश मजकूर)]