जोरांडा धबधबा
जोरांडा धबधबा (ओडिया:ଯୋରନ୍ଦା ପ୍ରପାତ) हा भारताच्या ओडिशा राज्यातील धबधबा आहे. हा धबधबा मयूरभंज जिल्ह्यातील सिमलीपाल राष्ट्रीय उद्यानात आहे. हा भारतातील १९व्या क्रमांकाचा सगळ्यात उंच धबधबा आहे.[१]
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
संदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ "Showing all Waterfalls in India". World Waterfalls Database. 2012-08-25 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-06-24 रोजी पाहिले.