जोको विडोडो (बासा जावा: Jåkå Widådå; जन्म: २१ जून १९६१) हा इंडोनेशिया देशामधील एक राजकारणी व विद्यमान राष्ट्राध्यक्ष आहे. तो ऑक्टोबर २०१४ पासून राष्ट्राध्यक्षपदावर आहे.

जोको विडोडो
Joko Widodo
जोको विडोडो


इंडोनेशियाचा राष्ट्राध्यक्ष
विद्यमान
पदग्रहण
२० ऑक्टोबर २०१४
मागील सुसिलो बांबांग युधोयोनो

जाकार्ताचा राज्यपाल
कार्यकाळ
१५ ऑक्टोबर २०१२ – १६ ऑक्टोबर २०१६

कार्यकाळ
२८ जुलै २००५ – १ ऑक्टोबर २०१२

जन्म २१ जून, १९६१ (1961-06-21) (वय: ६०)
सुरकर्ता, मध्य जावा
राजकीय पक्ष इंडोनेशियन डेमोक्रॅटिक पक्ष
पत्नी इरियाना
धर्म इस्लाम धर्म
सही जोको विडोडोयांची सही

२०१४ सालच्या अध्यक्षीय निवडणुकीमध्ये विजय मिळवून विडोडो सत्तेवर आला. ह्यापूर्वी विडोडो जाकार्ताचा १६वा राज्यपाल व त्यापूर्वी सुरकर्ताचा महापौर ह्या पदांवर राहिला होता.

हे सुद्धा पहासंपादन करा

बाह्य दुवेसंपादन करा