जॉर्ज पेजेट थॉमसन

भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिकविजेता शास्त्रज्ञ.

सर जॉर्ज पॅजेट थोमसन (मे ३, इ.स. १८९२ - सप्टेंबर १०, इ.स. १९७५) हा इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ होता.

सर जॉर्ज पेजेट थॉमसन

पूर्ण नावजॉर्ज पेजेट थॉमसन
जन्म मे ३, १८९२
केंब्रिज,लंडन
मृत्यू सप्टेंबर १०, १९७५
केंब्रिज,लंडन
राष्ट्रीयत्व Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
कार्यक्षेत्र भौतिकशास्त्र
पुरस्कार भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक - १९३७
वडील जे.जे.थॉमसन

थोमसनला त्याच्या विजाणू डिफ्फ्रॅक्शन[मराठी शब्द सुचवा]च्या शोधासाठी १९३७ चे भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले. थॉमसनबरोबर क्लिंटन डेव्हिसनलाही हे पारितोषिक देण्यात आले. डेव्हिसनने थॉमसनच्या शोधाच्याच सुमारास स्वतंत्ररीत्या विजाणू डिफ्फ्रॅक्शनचा शोध लावला होता.

बाह्यदुवे

संपादन