जॉर्ज पेजेट थॉमसन
भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिकविजेता शास्त्रज्ञ.
(जॉर्ज पॅजेट थॉमसन या पानावरून पुनर्निर्देशित)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
सर जॉर्ज पॅजेट थोमसन (मे ३, इ.स. १८९२ - सप्टेंबर १०, इ.स. १९७५) हा इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ होता.
सर जॉर्ज पेजेट थॉमसन | |
पूर्ण नाव | जॉर्ज पेजेट थॉमसन |
जन्म | मे ३, १८९२ केंब्रिज,लंडन |
मृत्यू | सप्टेंबर १०, १९७५ केंब्रिज,लंडन |
राष्ट्रीयत्व | युनायटेड किंग्डम |
कार्यक्षेत्र | भौतिकशास्त्र |
पुरस्कार | भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक - १९३७ |
वडील | जे.जे.थॉमसन |
थोमसनला त्याच्या विजाणू डिफ्फ्रॅक्शन[मराठी शब्द सुचवा]च्या शोधासाठी १९३७ चे भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले. थॉमसनबरोबर क्लिंटन डेव्हिसनलाही हे पारितोषिक देण्यात आले. डेव्हिसनने थॉमसनच्या शोधाच्याच सुमारास स्वतंत्ररीत्या विजाणू डिफ्फ्रॅक्शनचा शोध लावला होता.
बाह्यदुवे
संपादनहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |