जॉन गार्नर

(जॉर्ज नान्स गार्नर या पानावरून पुनर्निर्देशित)

जॉन नॅन्स गार्नर (२२ नोव्हेंबर, १८६८:रेड रिव्हर काउंटी, टेक्सास, अमेरिका - ७ नोव्हेंबर, १९६७:उव्हाल्डे, टेक्सास, अमेरिका) हा अमेरिकेचा ३२वा उपराष्ट्राध्यक्ष होता.

याला कॅक्टस जॅक असे टोपणनाव होते.

मागील:
-
अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष
पुढील:
-