जॉन शेफर्ड-बॅरन
ब्रिटिश शोधक
जॉन एड्रियन शेफर्ड-बॅरन (२५ जून, १९२५:शिलाँग, आसाम प्रांत, ब्रिटिश भारत - १५ मे, २०१०:इन्व्हरनेस, स्कॉटलंड) हे ब्रिटिश अभियंता आणि शोधक होते. त्यांच्या नेतृत्वाखालील अभियंत्यांनी एटीएम मशीनचा शोध लावला.
सुरुवातीचे जीवन
संपादनजॉन एड्रियन शेफर्ड-बॅरन यांचा जन्म २५ जून १९२५ रोजी भारतातील शिलाँग येथे झाला. त्यांचे वडील स्कॉटीश होते. त्यांचे नाव विल्फ्रीड बॅरन होते. जॉन यांचा जन्माचा वेळी ते चिटगाव पोर्टचे मुख्य इंजिनीअर होते. त्यांची आई डोरोथी, ऑलिंपिक टेनिस खेळाडू होती आणि विंबल्डन महिला टेनिस दुहेरीची विजेती होती.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |