John Marshall (es); John Marshall (hu); Джон Маршалл (ru); John Marshall (de); John Marshall (sq); جان مارشال (fa); 約翰·馬歇爾 (考古學家) (zh); John Marshall (da); سر جان مارشل (pnb); ジョン・マーシャル (考古学者) (ja); John Marshall (sv); जॉन मार्शल (hi); జాన్ మార్షల్ (te); John Marshall (fi); John Marshall (cs); ஜான் மார்ஷல் (ta); John Hubert Marshall (it); জন মার্শাল (bn); John Marshall (fr); जॉन मार्शल (mr); Sir John Marshall (pt); John Hubert Marshall (lt); John Marshall (sl); Sir John Marshall (pt-br); John Marshall (id); John Marshall (nn); John Marshall (nb); John Marshall (nl); John Marshall (ca); سر جان مارشل (sd); ജോൺ ഹ്യൂബെർട്ട് മാർഷൽ (ml); John Marshall (en); จอห์น มาร์แชล (นักโบราณคดี) (th); John Marshall (pl); John Marshall (tr) archeologo britannico (it); archéologue (fr); British archaeologist (en-gb); Brits archeoloog (nl); British archaeologist (en-ca); British archaeologist (1876–1958) (en); britischer Archäologe (de); arqueólogo britânico (pt); British archaeologist (1876–1958) (en); عالم آثار بريطاني (ar); britský archeolog (cs); arqueólogo británico (es) John Marshall (it); Sir John Hubert Marshall (id); Маршалл, Джон, Маршалл, Джон Хьюберт (ru); John Hubert Marshall, Sir John Hubert Marshall (cs); Sir John Hubert Marshall, John Hubert Marshall (fi); John Hubert Marshall, Sir John Marshall, Sir John Hubert Marshall (en); Sir John Marshall, John Hubert Marshall (es); 約翰 馬歇爾爵士 (zh); John Marshall, Džonas Hubertas Maršalas, Džonas Maršalas (lt)

सर जॉन मार्शल (१९ मार्च, इ.स. १८७६ - १७ ऑगस्ट, इ.स. १९५८) हे एक ब्रिटिश पुरातत्त्वज्ञ असून इ.स. १९०१ ते इ.स. १९३१ पर्यंत भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याचा महानिदेशक होता. याने अनेक प्राचीन अवशेषांची नोंद केली. हडप्पा आणि मोहेंजोदडो येथे पुरातत्त्वीय उत्खनने करून सिंधु संस्कृती प्रकाशझोतात आणण्याच्या कामासाठी तो ओळखला जातो.[] याशिवाय पाटणा, श्रावस्ती, तक्षशिला येथील उत्खननेही यानेच त्याच्या कार्यकाळात केली. दया राम साहनी यांचे शिष्य होते.

जॉन मार्शल 
British archaeologist (1876–1958)
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
जन्म तारीखमार्च १९, इ.स. १८७६
चेस्टर
मृत्यू तारीखऑगस्ट १७, इ.स. १९५८
Guildford
नागरिकत्व
शिक्षण घेतलेली संस्था
व्यवसाय
नियोक्ता
सदस्यता
  • German Archaeological Institute
  • Académie des Inscriptions et Belles-Lettres
कार्यक्षेत्र
पुरस्कार
  • ऑर्डर ऑफ दी इंडीयन एम्पायरचे सहकर्मी
  • Order of Leopold
  • Fellow of the British Academy
  • Knight Bachelor
  • Porson Prize
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr
जॉन मार्शल

कार्य

संपादन

ग्रीस, तुर्कस्थान आणि क्रिट येथील उत्खनन आणि संशोधनाचा मोठा अनुभव असल्याने ब्रिटिश भारताचा व्हाईसरॉय लॉर्ड कर्झन याने सर जॉन मार्शल याची भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याच्या महानिदेशकपदी नियुक्ती केली. आपल्या कारकिर्दीत त्याने पुरातन अवशेषांच्या जतनाबरोबरच उत्खननाचा मोठा कार्यक्रम अमलात आणला. ते एका ठिकाणी म्हणतात की," मोहनजोदडोच्या अवशेषात उभे राहिले असता आपणास जणूकाही लॅऺकेशावर सारख्या आधुनिक पण उध्वस्त झालेल्या शहरात वावरतो आहोत असे वाटते". नागरी संस्कृतीच्या अभ्यासाची आवड असल्याने प्राचीन भारतीय वाङ्मयात उल्लेखिलेल्या प्राचीन नगरींचे प्रमाण केवळ उत्खननाद्वारेच ठरविता येईल असे त्याचे मत होते.[ संदर्भ हवा ]

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "हिस्ट्री - १९०१ ते १९४७" (इंग्रजी भाषेत). २ नोव्हेंबर २०१३ रोजी पाहिले.