जॉन एडवर्ड फ्रांसिस बेक (१ ऑगस्ट, १९३४:वेलिंग्टन, न्यू झीलंड - २४ एप्रिल, २०००:वेलिंग्टन, न्यू झीलंड) हा न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडकडून १९५३ ते १९५६ दरम्यान ८ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.