जैसलमेर विमानतळ
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
जेसलमेर विमानतळ (आहसंवि: JSA, आप्रविको: VIJR) हे भारताच्या राजस्थान राज्यातील जेसलमेर येथे असलेला विमानतळ आहे.हे मुलतः भारतीय वायुसेनेचा तळ आहे.याची धावपट्टी ९००० फूट लांब व १५० फूट रूंद आहे.
जेसलमेर विमानतळ | |||
---|---|---|---|
आहसंवि: JSA – आप्रविको: VIJR | |||
माहिती | |||
विमानतळ प्रकार | सेना | ||
प्रचालक | भारतीय वायुसेना | ||
स्थळ | जेसलमेर (भारत) | ||
समुद्रसपाटीपासून उंची | ७५१ फू / २५१ मी | ||
गुणक (भौगोलिक) | 26°52′49″N 70°51′18″E / 26.88028°N 70.85500°E | ||
धावपट्टी | |||
दिशा | लांबी | पृष्ठभाग | |
फू | मी | ||
०४/२२ | ९,००० | २,७४२ | कॉक्रिट |
०४एल/२२आर | ९,००० | २,७४२ | कॉक्रिट |
विमानसेवा व गंतव्यस्थान
संपादनयेथे सध्या कोणतीही विमानसेवा उपलब्ध नाही.
संदर्भ
संपादनबाह्य दुवे
संपादन- विमानतळ माहिती VIJR वर्ल्ड एरो डाटा. माहिती अपडेट ऑक्टोबर २००६. (इंग्लिश मजकूर)