जेसिका मूर (इंग्लिश: Jessica Moore; जन्मः १६ ऑगस्ट १९९०) ही एक ऑस्ट्रेलियन टेनिसपटू आहे.

जेसिका मूर
देश ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया
जन्म पर्थ
शैली उजव्या हाताने, दोन-हाती बॅकहॅंड
एकेरी
प्रदर्शन 257–223
दुहेरी
प्रदर्शन 301–214
शेवटचा बदल: ऑक्टोबर २०११.