जेसिका अल्बा (इंग्लिश: Jessica Alba) (जन्म: २८ एप्रिल १९८१) ही एक अमेरिकन हॉलिवूड सिनेअभिनेत्री आहे.

जेसिका अल्बा
जन्म जेसिका मरी अल्बा
२८ एप्रिल १९८१
पोमोना, कॅलिफोर्निया
राष्ट्रीयत्व Flag of the United States अमेरिकेची संयुक्त संस्थाने
कार्यक्षेत्र सिने अभिनेत्री
कारकीर्दीचा काळ १९९४-