जैसलमेर विमानतळ

(जेसलमेर विमानतळ या पानावरून पुनर्निर्देशित)

जेसलमेर विमानतळ (आहसंवि: JSAआप्रविको: VIJR) हे भारताच्या राजस्थान राज्यातील जेसलमेर येथे असलेला विमानतळ आहे.हे मुलतः भारतीय वायुसेनेचा तळ आहे.याची धावपट्टी ९००० फूट लांब व १५० फूट रूंद आहे.

जेसलमेर विमानतळ
आहसंवि: JSAआप्रविको: VIJR
माहिती
विमानतळ प्रकार सेना
प्रचालक भारतीय वायुसेना
स्थळ जेसलमेर (भारत)
समुद्रसपाटीपासून उंची ७५१ फू / २५१ मी
गुणक (भौगोलिक) 26°52′49″N 70°51′18″E / 26.88028°N 70.85500°E / 26.88028; 70.85500
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
०४/२२ ९,००० २,७४२ कॉक्रिट
०४एल/२२आर ९,००० २,७४२ कॉक्रिट

विमानसेवा व गंतव्यस्थान

संपादन

येथे सध्या कोणतीही विमानसेवा उपलब्ध नाही.

संदर्भ

संपादन

बाह्य दुवे

संपादन